¡Sorpréndeme!

मातोश्री’वर महिन्याला 100 कोटी रुपये जायचे; Shinde गटाचा आरोप| Uddhav Thackeray| Shivsena| Matoshree

2022-10-02 116 Dailymotion

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. मातोश्रीवर प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये नेले जात होते. सचिन वाझे हेच मातोश्रीवर हे खोके घेऊन जात होते, असा खळबळजनक दावा प्रतापराव जाधव (prataprao jadhav) यांनी केला आहे. जाधव यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे.

#EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Buldhana #Matoshree #MilindNarvekar #AmitShah #AmolKolhe #Congress #PresidentialElections2022 #Maharashtra